लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
यशाच्या क्षणी गमावला आधारस्तंभ ! लेकीच्या स्वप्नांना वडिलांचा साक्षीभाव नशिबी आला नाही! - Marathi News | Father died of heart attack while celebrating success of daughter who passed UPSC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यशाच्या क्षणी गमावला आधारस्तंभ ! लेकीच्या स्वप्नांना वडिलांचा साक्षीभाव नशिबी आला नाही!

सामाजिक सेवक वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू : गावातील आनंदाचे दुःखात रूपांतर ...

जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC... - Marathi News | UPSC Ravi Raj Story Success Story: Mother used to make notes and read them | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

UPSC Ravi Raj Story Success Story: रवी राज यांची अंधत्वावर मात; 2024 च्या UPSC परीक्षेत 182वा क्रमांक मिळवून बनले IAS अधिकारी. ...

'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं - Marathi News | janhvi kapoor s boyfriend shikhar pahariya send one thousand books to IPS birdev dhone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं

मेंढपाळाचा मुलगा झाला आयपीएस! 'या' व्यक्तीने त्याच्या गावी पाठवली १००० पुस्तकं ...

मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका - Marathi News | Yavatmal Father Dies Of Heart Attack While Celebrating Daughters UPSC Success | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका

UPSC: यवतमाळमध्ये मुलगी आयएएस अधिकारी झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

स्पर्धा परीक्षेत वाढतोय गोंदिया जिल्ह्याचा टक्का ! पोलिस विभागाच्या वाचनालयाची मदत - Marathi News | Gondia district's percentage is increasing in competitive exams! Help from the police department library | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :स्पर्धा परीक्षेत वाढतोय गोंदिया जिल्ह्याचा टक्का ! पोलिस विभागाच्या वाचनालयाची मदत

ग्रामीण भागात दिलासादायक चित्र : पोलिस विभागाची ज्ञानपोई ठरतेय महत्त्वपूर्ण ...

Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत - Marathi News | UPSC pass Birdev Siddappa Done from Kolhapur was welcomed with a procession in his native village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत

बिरदेवच्या स्वागताला जनसागर लोटला, ..अन् बिरदेव ढसाढसा रडला..! ...

सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश - Marathi News | New 'heroes' of common man's dreams! As many as 22 stars from Vidarbha lit up the sky in the UPSC exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामान्यांच्या स्वप्नांचे नवे 'हीरो'! यूपीएससी परीक्षेत विदर्भातील तब्बल २२ ताऱ्यांनी उजळवले आकाश

Nagpur : मातृभाषेतून शिक्षण अन् झेडपीची शाळा ...

यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला  - Marathi News | Siddharth Parasmal Jain from Chiplun secured 397th rank in UPSC exam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :यूपीएससी परीक्षेत चिपळुणातील सिद्धार्थ जैन झळकला 

चिपळूण : शहरातील महाराणी कलेक्शनचे पारसमल जैन यांचा सुपुत्र सिद्धार्थ पारसमल जैन याने यूपीएससी परीक्षेत ३९७ वी रँक मिळविली ... ...