लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड प्रमोटेड शिक्का मारणे ही विकृतीच, सामनामधून घणाघात - Marathi News | ''Covid promoted stamping on students' marks is a perversion'', Saamana editorial Criticized Agricultural University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड प्रमोटेड शिक्का मारणे ही विकृतीच, सामनामधून घणाघात

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर कोविड प्रमोटेड असा शिक्का मारणाऱ्या विद्यापीठांवर आज सामनामधील अग्रलेखातून टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत. ...

अखेर कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख वगळला - Marathi News | Finally, the Agricultural University omitted the mention of 'Promoted Covid-19' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख वगळला

राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. ...

पुणे विद्यापीठाच्या 60 लाख रुपयांचे बेकायदेशीर वाटप; वित्त विभागाचा प्रताप - Marathi News | Illegal distribution of Rs 60 lakh of pune university; Recovery order issued by the Vice-Chancellor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाच्या 60 लाख रुपयांचे बेकायदेशीर वाटप; वित्त विभागाचा प्रताप

कुलगुरूंनी दिले महिन्याभरापूर्वीच वसुलीचे आदेश , मात्र अद्याप कार्यवाही नाही.. ...

राज्यातील १३ कुलगुरूंना नकोय ‘अंतिम’ परीक्षा! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांचा दावा - Marathi News | 13 vice-chancellors of the state do not want 'final' exam! Higher and Technical Education Minister Samant's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील १३ कुलगुरूंना नकोय ‘अंतिम’ परीक्षा! उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांचा दावा

विद्यापीठांच्या परीक्षांवरून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात चांगलीच जुंपली आहे. ...

युजीसीच्या परीक्षेवरील नव्या सुचनांमुळे विद्यापीठे आली अडचणीत - Marathi News | Universities are in trouble due to new suggestions on UGC exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युजीसीच्या परीक्षेवरील नव्या सुचनांमुळे विद्यापीठे आली अडचणीत

युजीसी रेग्युलेशन विद्यापीठांना बंधनकारक ...

युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक : डॉ. भूषण पटवर्धन - Marathi News | UGC guidelines bind to universities: Dr. Bhushan Patwardhan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक : डॉ. भूषण पटवर्धन

युजीसीने संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण - Marathi News | university exams impossible to take place until November; Uday Samant's explanation on UGC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे.  ...

आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय - Marathi News | MCA programme duration reduced from 3 to 2 years, AICTE big decision for students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय

एमसीए कोर्सचा कालावधी ३ वर्षावरुन कमी करत २ वर्षावर आणण्यावर सहमती ...