कन्फ्यूशिअस संस्थांना थेट चिनी भाषा आणि चिनी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चिनी शिक्षण मंत्रालयाकडून अर्थसहाय्या केले जाते. अशा पद्धतीच्या प्रचार-प्रसारासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड यांच्यासह जगभरातून चीनवर टीका होत राहिली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रीमंडळाने मंजुरी दिलेल्या या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकडे स्वातंत्र्यापासून आतापर्यंताचा एक मोठा शैक्षणिक बदल म्हणून पाहिले जात आहे. ...
ज्या प्रोफेसरवर हे आरोप लागलेले आहेत ते युनिवर्सिटी ऑफ बर्दवानमध्ये इंग्रजी साहित्याचे धडे देतात. या प्रोफेसरच्या पत्नीच्या हवाल्याने दावा केला आहे ...
राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात य ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्तअध्ययन प्रशालेमार्फ त प्रथम वर्ष बी.ए. आणि बी.कॉम. या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. दूरस्थ किंवा बहिस्थ शिक्षणपद्धतीने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया श ...