संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान प्रात्यक्षिक व १ ते २६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉक टेस्टचाही अंतर्भाव असेल. ९० ते ९२ टक्के विद्यार्थी परीक्षा ऑनल ...
विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्र शासन तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. ...
UGC Final Tear Exam सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यांना जर परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ हवी असेल तर त्यांनी युजीसीकडून ती मान्य़ करून घ्यावी, असे म्हटले होते. ...
राज्यातील विविध विद्यापीठांच्या अधिकारी, कुलसचिव व समन्वयकांशी बोलून विद्यापीठांची परीक्षांसाठी काय तयारी आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला थोडक्यात आढावा : ...
प्रा. राम ताकवाले यांच्या समितीने जिल्हास्तरावर विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती; मात्र समितीच्या या शिफारसीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. ...