मुंबई, पुणे, सोलापूर विद्यापीठांच्या तुलनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सर्व्हर हे दुप्पट क्षमतेचे असल्यामुळे ते क्रॅश होणार नाही व ऑनलाईन परीक्षेत व्यत्ययही येणार नाही, असा विश्वास कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला. ...
दातार हे कल्पक शिक्षक, प्रतिष्ठाप्राप्त विद्वान आणि अनुभवी शैक्षणिक जाणकार आहेत. कोविड-१९ साथीने उभ्या केलेल्या आव्हानाचा मुकाबला करण्यास एचबीएसने घेतलेल्या पुढाकारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती,असे संस्थेचे अध्यक्ष लॅरी बॅकाऊ यांनी म्हटले आहे. ...
जग औद्योगीक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी मराठी कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार ह्यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत चांगलाच घोळ झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ...
युजीसीने जाहीर केलेल्या बनावट विद्यापीठांच्या यादीत नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूरचा समावेश आहे. या यादीनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 8 तर दिल्लीत 7 बनावट विद्यापीठं आहेत. ...