परीक्षा मंडळाच्या बैठकीत गुरुवारी यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा ‘ऑफलाईन’ माध्यमातून होतील व ‘थिअरी’च्या परीक्षा ‘ऑनलाईन’ माध्यमातून घेण्यात येणार आहेत. ...
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी आदिवासी कला, संस्कृती आणि साहित्याचा अभ्यास होण्यासाठी नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शहा अध्यासन केंद्र निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. ...
जोपर्यंत सिनेटची बैठक होणार नाही तोपर्यंत नोंदणीकृत पदवीधर निवडणुकीची बी फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात येत असल्याचा शेरा स्मरणपत्रावर लिहून देण्यात आला. कुलगुरूंच्या भूमिकेवरून सिनेट सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ...
२१ मार्च रोजी सिनेट सदस्य आक्रमक झाले होते. काहीही झाले तरी बैठक व्हायलाच हवी, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता बहुतांश सदस्य मूग गिळून गप्प बसले असल्याचे चित्र आहे. ...
कार्यालयीन वेळ सकाळी १० वाजताची असतानाही अनेक कर्मचारी व अधिकारी सकाळी ११ नंतर कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करत ताटकळत राहावे लागते. ...