मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या हकालपट्टीनंतर नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमलेल्या शोध समितीत सरकारी प्रतिनिधी म्हणून भूषण गगरानी यांची निवड करण्यात आली ...
‘शिवा’ या अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने कपिलधार बीड येथे आयोजित राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट संस्था शिवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (दि. २४) मतदान होत आहे. या मतदानात एक-एक मत महात्वाचे असल्यामुळे थेट विधिमंडळातील दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, भाजपाचे प्रदेशाध्यक्षसह मंत्र्यांनी फोनाफोनी सुरु ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. ही निवडणूक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार पुढे ढकलल्याच्या अफवा सोशल मिडियावर उठवल्या आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने पुढील १० वर्षांचा गुणवत्तापूर्ण, शैक्षणिक आणि भौतिक विकासाने परिपूर्ण विकास आराखडा तयार केला आहे. १ हजार २१८ कोटी १३ लाख २२ हजार रुपयांची मागणी असलेला प्रस्ताव केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा ...