नाशिक : महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणुकीसाठी १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ. अधिसभा, विद्या परिषद व अभ्यासमंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एका ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’ अॅडमिनला कायदेशीर नोटीस बजावली आहे. संबंधित ‘ग्रुप’च्या नावात ‘आरटीएमएनयू’ वापरण्यास विद्यापीठ प्रशासनाने हरकत घेतली आहे. या प्रकाराबाबत विद्यापीठ वर्तुळातून आश्चर्य व्यक्त करण्या ...
मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्राध्यापकांच्या जागांसांठी एकुण २२५८ मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई विभागासाठी ५६३, पुणे विभागासाठी ६०९, औरंगाबाद विभागासाठी ३४१, नाश्कि विभागासाठी ३१२, नागपूर विभा ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राचार्य नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची खरडपट्टी काढली. ...
एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी पाठविलेल्या पत्रानंतर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ मध्ये स्थापना झालेल्या या विद्यापीठाच्या दुसऱ्या बॅचमधील एका विद्यार्थिनीने काही महिन्यातच विद्यापीठ सोडले आहे. तिच्या वडिलांनी पत्र ...
राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठानेदेखील तंत्रज्ञानाची कास पकडली आहे. परीक्षेच्या निकालांना गती मिळावी व पारदर्शकता वाढावी, यासाठी संस्कृत विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाला सुरुवात झाली आहे. ...
सिनेट आणि विद्वत् परिषदेच्या निवडणुकीत मतदारांचा कल लक्षात घेता पदवीधर मतदारसंघाचा गड सर करण्यासाठी विद्यापीठातील संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...