राज्यात सत्ताबदल झाल्यापासून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा मुहूर्त लाभला नव्हता. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शहरातच असणारे तावडे अखेर विद्यापीठाच्या कार्य ...
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत अतिरिक्त पुरवणी न देण्याच्या निर्णयाविरोधात शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ...
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यासंदर्भात मंगळवारी घोषणा केली. आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी ते विद्यापीठाचे कुलगुरू झाले आह ...
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध अकरा महाविद्यालयांना कॉम्प्युटर सायन्स्, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स या अभ्यासक्रमांच्या एकूण १३ नवीन तुकडी सुरू करण्यास कायमस्वरूपी विना अनुदान तत्त्वावर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...
शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला जात असतानाच दुसरीकडे शेती व्यवसायाचा दर्जा खालावत चालला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीकडे उद्योग म्हणून पाहणार नाही तोपर्यंत शेतीचा विकास साधला जाणार नाही. शेतीचा दर्जा आणि शेती उत्पाद ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणासाठी एकूण ३७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यासमंडळासाठी होणाºया निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रा ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून आता पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि आईचे नाव अंकित असलेली अत्यंत सुरक्षित अशी पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ...