महाराष्ट्र विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांमधून एक खुला व एक अनुसूचित जाती प्रवर्गातून असे एकूण १० सदस्यांची निवड गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर करावयाची आहे. ...
मुंबई विद्यापीठाने सर्व ४७७ निकाल १९ सप्टेंबर रोजी जाहीर केले. पण, ख-या अर्थाने सर्व निकाल जाहीर झाले नसल्याचे त्यानंतर उघड झाले. कारण, १९ सप्टेंबरनंतरही हजारो विद्यार्थी हे निकालापासून वंचित होते. ...
मुंबई : परीक्षांच्या निकालांना केलेल्या विलंबामुळे मुंबई विद्यापीठाची मानहानी झाली. परिणामी, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीलासुद्धा याचा फटका बसला. ...
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण मंडळाची निवडणूक दि. २८ रोजी होत असून, याकरिता राज्यातील विविध ३२ ठिकाणी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष ...
कोल्हापूर : देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे व नव्या मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती करण्याच्या उद्देशाने भारताने युरोपियन युनियनसमवेत ‘इक्वाम-बाय’ हा संयुक्त सहकार्य प्रकल्प हाती घेतला आहे. यात शिवाजी विद्यापीठाचा समाव ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील प्रवेशद्वारापुढील इमारतीमधील दीक्षांत सभागृहाला माजी कुलगुरू डब्ल्यू. एम. ऊर्फ दादासाहेब काळमेघ यांचे नाव देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे ना ...
गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावली आहे. ...
महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार संघटनेचे तेराव्या दिवशी आंदोलन सुरूच असून, याप्रकरणी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे निवेदन सादर करून कंत्राटी कर्मचाºयांना न्याया द्यावा, अशी मागणी ...