यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणारा श्रमसेवा पुरस्कार नाशिकच्या स्मशानभूमीत काम करणाºया सुनीता पाटील यांना, तर रुख्मिणी पुरस्कार मुंबईत उपेक्षित वैदू समाजासाठी काम करणाºया दुर्गा गुडीलू यांना जाहीर करण्यात आला आहे. ...
एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रशासनात शीतयुद्ध सुरू आहे. त्यांच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या मातोश्री स्मृती व्याख्यानासाठी दीक्षांत सभागृह न दिल् ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीमध्ये यथास्थिती ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिला. ...
नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या १० ते १२ वर्षांपासून स्थायी स्वरूपाचे काम करणाºया सुमारे ३०० कर्मचाºयांनी किमान वेतन मिळावे आणि कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले . ...