लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

अर्थसंकल्पात विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring students' facilities in budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्थसंकल्पात विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष

विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे. ...

शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात, प्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान - Marathi News | Shivaji University honors 54th convocation, Priyanka Patil, Diksha More | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात, प्रियांका पाटील, दीक्षा मोरे यांचा सन्मान

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभामध्ये ते बोलत होते. लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ज्ञ किरणकुमार यांच्या हस्ते शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील प्रियांका पाटी ...

व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच गोंधळ  - Marathi News | beginning of management council elections with confusion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत सुरुवातीलाच गोंधळ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदासाठी आज निवडणूक होत आहे. शिक्षक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि प्राचार्य गटातील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान होऊन त्याचा निकालही जाहीर केला जाणार आहे. ...

आरोग्य विद्यापीठ शासनाकडे सादर करणार प्रस्ताव - Marathi News | nashik,muhs,proposal,university,Health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ शासनाकडे सादर करणार प्रस्ताव

समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे. ...

अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना - Marathi News | Census of OBCs rescheduled for 18 years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अठरा वर्षांपासून रखडली ओबीसींची जनगणना

श्रावण देवरे : मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात प्रतिपादननाशिक : ओबीसींनी टिकविलेली संस्कृती, जडणघडण समाजातील सर्व घटकांना जोडून ठेवणारी आणि समतावादी अशी आहे. संपूर्ण देशभर विखुरलेला हा समाज देशाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी योगदान द ...

सिनेट निवडणुकीतून १८ जणांची माघार - Marathi News | 18 Senate withdrawal from Senate elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणुकीतून १८ जणांची माघार

मुंबई विद्यापीठ सिनेटच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे ...

मुक्त विद्यापीठातील  कर्मचारी टाकणार बहिष्कार - Marathi News | Employees at the Open University will leave the boycott | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठातील  कर्मचारी टाकणार बहिष्कार

आरोग्य विद्यापीठातील कर्मचारी आंदोलनापाठोपाठ आता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्तविद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाºयांच्या संघटनेने समस्यांबाबत उचल घेतली आहे. कर्मचाºयांची वैद्यकीय सुविधा, बदल्या तसेच चौकशीधीन असलेल्या अधिकाºयांकडील कार्यभार यावर टीका करत ...

गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी अध्यासन’ हवे - Marathi News | Gondwana University has to 'Adiwasi Adhyasan' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना विद्यापीठात ‘आदिवासी अध्यासन’ हवे

गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना होऊन आता आठ वर्षे झाली आहेत. या विद्यापीठांतर्गत २३७ महाविद्यालये येतात. या भागात गोंडी, माडिया, हलबी, कोलामी यासारख्या बोलीभाषा बोलल्या जातात. परंतु विद्यापीठात मात्र या भाषांशी ...