सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यातील चारही विद्यापीठांना निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ यातून सेंद्रीय शेतीसाठी संशोधन होवून बाजारपेठ, उत्पादन आणि निविष्ठांचा वापर याबाबत उपयुक्त काम केले जाईल, असे प्रतिपादन ...
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेण्यात याव्यात, अशा आशयाचा ठराव बुधवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची आवश्यकता आहे. यादृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पावले उचलावीत, यासाठी विद्यापीठ विकास मंचतर्फे प्रकुलगुरू डॉ.अशोक तेजनकर यांना निवेदन देण्यात आले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले ...
पुढील पिढ्या सक्षम करण्यासाठी पिकाचे पारंपरिक वाण जपून ठेवण्याची आवश्यकता आहे. या पिकांमध्ये असणारी नैसर्गिक मुलद्रव्ये आपली प्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत, असे मत पारंपरिक पिकांच्या विविध वानांचे जतन करणाºया शेतकरी राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले. ...