लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अर्थसंकल्प ४ जून रोजी सादर होत आहे. यात १९६.१४ कोटींच्या बजेटला मान्यता देण्यासंदर्भात तयारी चालविली आहे. यंदाचा अर्थसंकल्प विद्यार्थीभिमुख असावा, यासाठी व्यवस्थापन परिष ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी योगशास्त्र पदव्युत्तर परीक्षेतील सामूहिक कॉपीप्रकरणी कारवाईचा इशारा दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी धाव घेत बाजू मांडली. परीक्षेतील गैरप्रकारांची योग्य चौकशी केल्यानंतर निर्णय घेण्य ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, विद्यापीठ प्रशासनाने सिडकोतील शाळा क्रमांक ६८ मधील जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योगशास्त्र विभागात कॉपी करण्यासाठी परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. या प्रकारानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असतानाच, जाण्यापूर्वी दोषींवर कारवाई कर ...
महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध् ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी मागविण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांना राज्यभरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातीलही अनेकांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यातील इच्छुकांनी राजकीय पाठिंबा मिळविण् ...