लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

वसतिगृहातील १६६ मुलींना दूषित पाण्याची बाधा - Marathi News | Distribution of water to 166 girls in the hostel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसतिगृहातील १६६ मुलींना दूषित पाण्याची बाधा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७ विद्यार्थिनी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या ८२२ विद्यार्थिनींपैकी १६६ मुलींना दूषित पाण्याची बाधा झाली आहे. एक मुलगी वगळता सर्व मुलींना खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सुटी मिळाली. ऐन परीक्षा सुरू असतानाच घडलेल्या ...

वसतिगृहातील दूषित पाण्याच्या बाधेची व्याप्ती वाढली - Marathi News | The scope of the contaminated water blockade increased in the hostel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसतिगृहातील दूषित पाण्याच्या बाधेची व्याप्ती वाढली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक मुलींना दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाबचा त्रास सुरू आहे. यामध्ये मंगळवारी आणखी मोठी भर पडली. रसायनशास्त्र विभागातील २५ पेक्षा अधिक मुलींनी त्रास होत असल्यामुळे १ मेप ...

३२ परीक्षा केंद्रांवर तब्बल ३५ हजारांवर विद्यार्थी - Marathi News | 35 thousand students on 32 examination centers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३२ परीक्षा केंद्रांवर तब्बल ३५ हजारांवर विद्यार्थी

अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा गोंधळ सलग तिसऱ्या पेपरलाही कायम होता. मंगळवारी ३२ केंद्रांवर तब्बल ३५ हजार विद्यार्थी बसविण्यात आले. उपलब्ध वर्गखोल्यांपेक्षाही जादा विद्यार्थी झाल्याने कुणाला प्रयोगशाळेत, तर कुणाला ग्रंथालयात बसून पेपर सोडवावा लागला ...

विद्यापीठात परीक्षांचे नियोजन ढासळले - Marathi News | The examinations in the university were stalled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात परीक्षांचे नियोजन ढासळले

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या उन्हाळी २०१९ परीक्षेत अभियांत्रिकीसह बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी व अन्य शाखेच्या परीक्षांचे नियोजन ढासळले. चूक विद्यापीठाची मात्र मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ...

परभणी : पुस्तके वाचनातून पराभव पचविण्याचे सामर्थ्य लाभते - Marathi News | Parbhani: The book has the power to defeat defeat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पुस्तके वाचनातून पराभव पचविण्याचे सामर्थ्य लाभते

वाचनाने विचार प्रगल्भ होतात़ त्याचबरोबर पराभव पचविण्याचे सामर्थ्य प्राप्त होते़ त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची गोडी लावावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ़ अशोक ढवण यांनी केले़ ...

परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार - Marathi News | Parbhani: The technology of Agriculture University will extend to the farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार

दुष्काळी परिस्थितीत हवामानाच्या बदलाला तोंड देणारे वाण व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाने विकसित केले असून, येत्या काळात हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती कृषी प्रकल्पांचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस ...

‘तदर्थ’च्या हजारो शिक्षकांना समित्यांमधून डावलले - Marathi News | Thousands of ad hoc teachers were put in committees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘तदर्थ’च्या हजारो शिक्षकांना समित्यांमधून डावलले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठाच्या विविध समित्यांवर नॅक झालेल्या महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांनाच अध्यक्ष म्हणून नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला स ...

एक दिवस अगोदरच पेपर झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून मुकले - Marathi News | A day before, due to the paper, the students were left out of the examination | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक दिवस अगोदरच पेपर झाल्याने विद्यार्थी परीक्षेपासून मुकले

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रंथालयशास्त्र विभागात विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर एक तारीख, तर वेळापत्रकात दुसरीच तारीख दर्शविल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले़ ...