लोकसभा निवडणुकीमुळे अपुरे मनुष्यबळ असल्याने प्रक्रियेला विलंब झाल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार महिने उलटले, तरी अद्याप संचालक निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ...
: दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने वाढविलेल्या वसतिगृहाच्या फीसच्या निषेधार्थ व इतर विविध मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर विद्यापीठाने १८.५ षटकांत सर्वबाद ९६ धावांपर्यंत मजल मारली. रितेश पूरकामने ३२ धावा, नीलेश रोटकेने २७ धावा केल्या. गोलंदाजी करताना सिमला संघाकडून सुरेंद्रर सिंगने ४, मुकेश कुमारने २ गडी बाद केले. सामन्यात एच. पी. युनि. स ...
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा आटोपल्यानंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याची नियमावली आहे. मात्र, विद्यापीठ आणि महाविद्यालयात समन्वयाचा अभाव असल्याने गत तीन ते चार वर्षांपासून ऑनलाइन, ऑफलाइन निकालाची बोंबाबोंब कायम आहे. हल्ली हिवाळी परीक ...
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, ...
उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना विज्ञानाची कास धरुन कृषी विभाग, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व महाबिजचे तांत्रिक अधिकारी यांची वेळोवेळी मदत घेण्याचे व उत्पन्न वाढविण्याचे मनोगत व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांन ...