जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे ...
वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी डॉ. चंद्रकांत शामराव रागीट यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी नुकतीच या पदाची जबाबदारी स्वीकारली. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती पाहण्यासाठी अमेरिका, इस्त्राईलसह भारतातून अभ्यागत येतात़. १९९१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या औषधी प्रकल्पात दुर्मिळ वनस्पती असून राज्यातील सर्वात मोठा हा प्रकल्प असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. ...
विद्यापीठात यावर्षीपासून बीए, बीकॉम, बीएस्सी शाखेच्या प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांची ऑनलाइन नामांकन माहिती सुरू केली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ऑनलाइन माहिती विद्यापीठात पाठविली. परंतु, परीक्षेच्या ऑनलाइन कामकाजाची जबाबदारी असलेल्या ...
शासनाने या प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने मूल्यांकन केले. यामध्ये ९ लाख ३२ हजार रुपये प्रती हेक्टर मूळ दर ठरविण्यात आला होता. शासनाच्या नियमाप्रमाणे या मूळ दर ...
आधुनिकीकरणाच्या युगात निसर्ग साधनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर संकट येत आहेत. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजिवांचे अधिवास, जैविक संपत्तीला अमर्यादा येत असताना शिवाजी विद्यापीठ परिसरात पक्षी, फुलपाखरे ...
१० प्रवाशांचे बोर्डींग तिकीट असताना ते कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी कसे मंजूर केले, याविषयी आक्षेप घेण्यात आला. विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने विमान प्रवास भत्ता प्रकरणी आक्षेप नोंदविला असताना सुद्धा ते कसे मंजूर करण्यात आले, हा मुद्दा सिनेटमध ...