सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांना डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांच्या चित्रपटाचे शुटींग झालेच ...
एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणात कुलगुरूंनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदी ठिकाणी प्राध्यापकांची बाजू मांडावी, अशी आग्रही मागणी प्राचार्य, प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे ...
विधी (लॉ) अभ्यासक्रमाचे रखडलेले निकाल लवकरच लागतील, अशी अपेक्षा आहे. विधि शाखेच्या विविध प्रश्नांसंदर्भात बुधवारी कलिना कॅम्पस येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या रखडलेल्या २३,०७६ पेपर तपासणीचे काम युद्धपातळीवर ...
देशातील पहिल्या १०० विद्यापीठांत स्थान मिळवू न शकलेल्या मुंबई विद्यापीठीच्या विधी विभागातील पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश परीक्षेत सात बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह छापल्याची चूक कबूल करणा-या ‘पेपर सेटर’वर विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा धक्कादा ...
राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम 2018 कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खासगी क्लासेसचालकांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या विधेयकामुळे खासगी क्लास संचालकांना शिक्षण क्षेत्रात आणखी बळ मिळून त्य ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नुकतीच विविध विषयांच्या पीएचडी प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र विद्यापीठाकडे पीएचडी गाइडची नोंदणी कमी झाल्याने प्रवेशासाठी खूप कमी जागा उपलब्ध झाल्या होत्या. ...