संतोष मिठारी ।कोल्हापूर : भाषांतरकार, दुभाषिक या पदांवरील नोकरी, साहित्य अनुवाद करणाऱ्यांची वाढती मागणी यामुळे कोल्हापुरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, नोकरदारांना विदेशी भाषा शिकण्याची आवड लागली आहे. गेल्या २० वर्षांमध्ये शिवाजी विद्यापीठातील विदेशी ...
पेपर फुटला नाही, मात्र काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. ...
राज्य शासनाने पंढरपूर येथे संत विद्यापीठ उभारण्याचा निर्णय जाहीर केला असून त्यासाठी मार्गदर्शक समितीही नेमली आहे. इच्छा असल्यास शासन एखादा निर्णय किती तातडीने घेऊ शकते याचे प्रत्यंतर येणाऱ्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र गेल्या ८५ ...
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अज्ञाताने गवत पेटवून दिल्याने मोठी झाडे जळाल्याचा प्रकार घडला आहे. तर अनेक झाडांना क्षती पोहचल्याने या झाडांची वाढ खुंटण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यापीठ परिसरात यापूर्वीही झाडे तोडण्याचा प्रकार झाला हो ...
पालघर लोकसभा मतदार संघात येत्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ...
विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती. ...