शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) विविध अटींच्या पूर्ततेची कार्यवाही सुरू आहे. या अभ्यासक्रमांना निश्चितपणे मान्यता मिळेल, असे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितल ...
विद्यार्थी, प्राध्यापकांच्या संशोधनाला प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रुपांतरित करणाऱ्या प्रक्रियेचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घालण्यात येत आहे. भविष्यातील उद्योजक निर्मितीचा कारखाना बनविण्यात महत्त्वाचा वाटा उचलणार असलेल्या विद्यापीठा ...
महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्टय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार व आदान-प्रदान सोहळ्याचा समारंभ मंगळवारी (दि.७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडणार आहे. ...
मुक्त विद्यापीठाने यंदा ३० दिवसांत सहा लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून कामकाजात आमूलाग्र बदल केला असतानाच आता विद्यार्थ्यांना विद्यापीठाविषयी सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी राज्यातील विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा करण ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. निर्धारित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली. त ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 11 ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषद प्रतिनिधी निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. नामांतर आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस होता ४ आॅगस्ट १९७८. त्या दिवशी नागपुरातील पाच भीमसैनिक पोलिसांच्या पाशवी गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासू ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी) स्वायत्तता देण्यात यावी, अशी जुनी मागणी आहे. मात्र ‘एलआयटी’ला स्वायतत्ता मिळण्या ...