लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विद्यापीठात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मुख्य मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. ...
मराठवाड्यातील जनतेने संघर्ष करून मिळविलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या स्थापनेनंतर दोन शैक्षणिक वर्षे संपले तरीही विद्यापीठ चालविण्यासाठी आवश्यक असलेले नियम बनविण्यात आले नाहीत. वसतिगृहातील प्रवेश, शैक्षणिक नियमन करण्यासाठी नियम, प्रशा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्या मान्य करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालक कार्यालयावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अहिल्याबाई होळकर चौक ते सहसंचालक कार्यालयादर ...
अकृषी विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाºयांनी सोमवारपासून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. हे आंदोलन चवथ्या दिवशी गुरूवारला सुरूच होत ...