घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. ...
अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्याने राजीनामा दिला आहे. तथापि, मॅटिस यांनी दिलेल्या सेवेबद्दल ट्रम्प यांनी आभार मानले असून, ते फेब्रुवारीत सन्मानाने निवृत्त होतील, असे म्हटले आहे. ...
हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. ...
प्रश्न- मला नुकताच नवा पासपोर्ट मिळाला आहे, मात्र त्यावरचे नाव जुन्या पासपोर्टवरील नावाशी जुळत नाही. माझ्या जुन्या पासपोर्टवर अमेरिकेचा मुदत न संपलेला वैध व्हिसा आहे. मी त्या रद्द झालेल्या पासपोर्टवरील व्हिसा वापरुन अमेरिकेचा प्रवास करु शकतो का? ...
प्रश्न- दुतावास अधिकाऱ्याबरोबर झालेल्या व्हीसा मुलाखतीमध्ये मला अधिनियम 221(जी) अंतर्गत नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. माझ्या अर्जासाठी अतिरिक्त प्रशासन प्रक्रीयेची गरज असल्याचे त्यांनी सांगिले. ही प्रशासन चौकशी काय असते आणि आता मी काय करु? ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ...
सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य होरपळून निघाले आहेत. तेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले प्रयत्नही अपुरे पडत आहेत. ...