मॉस्को : एकिकडे कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. तर दुसरीकडे रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब तयार केला आहे. एका क्षणात जग नष्ट करण्याची क्षमता असलेला हा 'महाबॉम्ब' रिमोटच्या सहाय्यानेही ऑपरेट केले जाऊ शकते. ...
आपण पुढील आठवड्यात देशभरात विमान सेवा सुरू करणार आहोत. लवकरच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर म्हणाले, या अतिरिक्त मदतीमुळे कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचे उदाहरण आहे. ...
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग संकटात सापडले आहे. भारतात कोरोनाच्या फैलावाने वेग घेतला असला तरी भारतात कोरोना नियंत्रणात आहे. पण कोरोनामुळे भारतासह जगभरातील बेघर लोकांची मोठ्या प्रमाणात फरफट होत आहे. ...
यासंदर्भात बोलताना, अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील संशोधक म्हणाले, कोरोना व्हायरस आणि गेल्या दशकात आलेल्या सर्व संक्रमक आजारांचा संबंध वन्य जिवांशी आहे. ...
सीडीसीचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी वॉशिंग्टन पोस्टला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी, याणेरे थंडीचे दिवस हे जगासाठी विनाशकारी ठरू शकतात, असे म्हटले आहे. ...