सार्वजनिक ठिकाणी जाताना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावलाच पाहिजे, असा नियम १७ एप्रिलपासून न्यूयॉर्कमध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र हा नियम खरंच आवश्यक आहे का, अशी चर्चा तेथील अनेक रहिवाशांनी सुरू केली आहे. ...
लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे. ...
एच-१ बी व्हिसाधारक भारतीयांनी मागच्या महिन्यात व्हाईट हाऊसकडेही अर्ज दाखल करून नोकरी गेल्याने अमेरिकेतील आमच्या वास्तव्यासाठीची मुदत ६० दिवसांऐवजी १८० दिवस करण्याची विनंती राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली होती. ...
कोरोनाचे थैमान सुरू असतानाच जवळपास सर्वच देशांमध्ये देशांतर्गत स्थितीत संतुलन साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील अनेक नेते लॉकडाउनमध्ये सूट देण्याबरोबरच कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातही जगाला जागृत करत आहेत. ...
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील 18 ते 24 महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. ...
यापूर्वी भारताने आवश्यक असलेल्या औषधावरील निर्बंध हटवून ते अमेरिकेला निर्यात केले होती. भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मेडिसिनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते. ही एक अँटी-मलेरिया मेडिसिन ...