लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती

United arab emirates, Latest Marathi News

मित्राच्या 'त्या' सल्ल्यानं अख्खं आयुष्यच बदललं; संघर्षाशी लढत 'शोहेब'नं अखेर यश पटकावलं - Marathi News | Success Story of Sohaib Khan cricket player from U.A.E, Who played half century in last two match in ICC T20 World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मित्राच्या 'त्या' सल्ल्यानं अख्खं आयुष्यच बदललं; संघर्षाशी लढत 'शोहेब'नं अखेर यश पटकावलं

एपस्टीन फाईल्सचं 'अरब' कनेक्शन! ४६९ ईमेल आणि एका बड्या महिला अधिकाऱ्याचं नाव; काय आहे सत्य? - Marathi News | Epstein Files' 'Arab' Connection! 469 Emails and the Name of a Senior Female Officer; What is the Truth? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीन फाईल्सचं 'अरब' कनेक्शन! ४६९ ईमेल आणि एका बड्या महिला अधिकाऱ्याचं नाव; काय आहे सत्य?

अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या ताज्या 'एपस्टीन फाईल्स'मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी हिंद अल-ओवैस यांचे नाव तब्बल ४६९ वेळा समोर आले आहे. ...

अवघ्या १ महिन्यात २ अब्ज डॉलर्स कुठून आणणार शहबाज शरीफ? युएईच्या डेडलाईनने वाढवलं पाकिस्तानचं टेन्शन - Marathi News | Where will Shahbaz Sharif get 2 billion dollars in just 1 month? UAE deadline increases Pakistan's tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघ्या १ महिन्यात २ अब्ज डॉलर्स कुठून आणणार शहबाज शरीफ? युएईच्या डेडलाईनने वाढवलं पाकिस्तानचं टेन्शन

संयुक्त अरब अमिरातीने पाकिस्तानला दिलेल्या २ अब्ज डॉलरच्या कर्जाबाबत कडक पवित्रा घेतला असून, ही रक्कम केवळ एका महिन्याच्या आत परत करण्याची तंबी दिली आहे. ...

कर्नाटकातील तरुणाचा मोठा निर्णय; लॉटरीत जिंकलेले 49 कोटी रुपये मित्रांमध्ये वाटणार, कारण... - Marathi News | A young man from Karnataka makes a big decision; Rs 49 crore won in the lottery will be shared among friends, because | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्नाटकातील तरुणाचा मोठा निर्णय; लॉटरीत जिंकलेले 49 कोटी रुपये मित्रांमध्ये वाटणार, कारण...

शांतनुला फोनवर कळाली लॉटरी जिंकलण्याची माहिती. ...

यूएईमध्ये सत्तांतराचे संकेत; राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय, मुलाच्या नावे केली 260 अब्ज डॉलर्सची संपत्ती - Marathi News | Winds of power transition in UAE; President's big decision, 260 billion dollars of wealth in the name of his son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूएईमध्ये सत्तांतराचे संकेत; राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय, मुलाच्या नावे केली 260 अब्ज डॉलर्सची संपत्ती

यूएईच्या शाही कुटुंबात सध्या वाद सुरू आहे. ...

विशेष लेख : यूएईच्या राष्ट्रपतींची १०५ मिनिटांची धावती भेट... आणि असंख्य प्रश्न! - Marathi News | Special Article: 105-minute quick visit from the UAE President... and countless questions! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : यूएईच्या राष्ट्रपतींची १०५ मिनिटांची धावती भेट... आणि असंख्य प्रश्न!

UAE President India Visit News: संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान यांच्या भेटीवर अख्ख्या जगाचे लक्ष आहे. या भेटीदरम्यान नेमके काय घडले असावे? ...

भारतातून परतताच UAE च्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानला दे धक्का! शहबाज शरीफ यांची झोप उडाली - Marathi News | UAE exits Islamabad airport outsourcing plan after UAE Sheikh Mohamed bin Zayed visited India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातून परतताच UAE च्या राष्ट्रपतींचा पाकिस्तानला दे धक्का! शहबाज शरीफ यांची झोप उडाली

पाकिस्तान आणि युएईचे पूर्वीपासूनच विशेषतः विमान वाहतूक क्षेत्रात मजबूत संबंध आहेत. १९८० च्या दशकात एमिरेट्स एअरलाइन्सच्या स्थापनेत पाकिस्तानने मोठी भूमिका बजावली ...

एनर्जी, अ‍ॅग्रीकल्चर, इन्व्हेस्टमेंट… २०० अब्ज डॉलर्सचं टार्गेट; भारत-युएईदरम्यान काय झाली ट्रेड डील? - Marathi News | India UAE Trade Deal Energy Agriculture Investment Target of 200 billion dollars What was the trade deal between India and UAE | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी, अ‍ॅग्रीकल्चर, इन्व्हेस्टमेंट… २०० अब्ज डॉलर्सचं टार्गेट; भारत-युएईदरम्यान काय झाली ट्रेड डील?

India UAE Trade Deal: भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांनी सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही देशांमध्ये नक्की काय झाली डील. ...