लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संयुक्त अरब अमिराती

संयुक्त अरब अमिराती

United arab emirates, Latest Marathi News

वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात - Marathi News | Indian girl beats Corona virus after surviving cancer in Dubai sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात

करोनाची लागण झाल्यानंतर शिवानीला 1 एप्रिलला अल-फुतैमिम हेल्थ हबमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची आई स्वतःच आरोग्य कर्मचारी आहे. आईच्या संपर्कात आल्यानेच तिला कोरोनाची लागण झाली. ...

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला - Marathi News | UAE's Indian billionaire B. R. Shetty in trouble; owned Two floors in Burj Khalifa hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

युएईमध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये गडगंज संपत्ती आणि नाव कमावणाऱे ७७ वर्षींय शेट्टी हो भारतीय आहेत. ...

CoronaVirus मक्का, जामा मशीद रिकामी; कोरोनाच्या संकटामुळे रमजान सुनासुना - Marathi News | CoronaVirus Mecca, Jama Masjid empty; colours of Ramadan is fade hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus मक्का, जामा मशीद रिकामी; कोरोनाच्या संकटामुळे रमजान सुनासुना

मक्केमध्ये तेथील काही मौलाना आणि सेवक अशा हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच लोकांनी नमाज अदा केला. ...

VIDEO : कोरोनाची धास्ती, घरी पोहोचल्यानंतर पोटच्या चिमुकल्यांनाही जवळ घेऊ शकत नाहीयेत डॉक्टर - Marathi News | Doctors cant even embrace children after returns home from the hospital due to corona virus sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : कोरोनाची धास्ती, घरी पोहोचल्यानंतर पोटच्या चिमुकल्यांनाही जवळ घेऊ शकत नाहीयेत डॉक्टर

कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे. ...

भारताच्या 8 क्रिकेटपटूंनी केलंय अन्य देशाचे प्रतिनिधित्व; नावं जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य - Marathi News | 8 cricketers from India represent other country; You may also be surprised to know the names svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 8 क्रिकेटपटूंनी केलंय अन्य देशाचे प्रतिनिधित्व; नावं जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

यूएईने सर्वांसाठी लाँच केला मल्टी एन्ट्री टुरिस्ट व्हिसा, पाच वर्षांची मर्यादा - Marathi News | Five-year tourist visa announced in UAE for all nationalities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूएईने सर्वांसाठी लाँच केला मल्टी एन्ट्री टुरिस्ट व्हिसा, पाच वर्षांची मर्यादा

'प्रत्येक वर्षी यूएईमध्ये 21 मिलियन म्हणजेच 2 कोटी 10 लाख टुरिस्ट येतात.' ...

बाप रे बाप... नऊ चेंडूं, पाच धावा आणि सहा विकेट्स - Marathi News | nine balls, five runs and six wickets happens in Ireland vs Uae match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप रे बाप... नऊ चेंडूं, पाच धावा आणि सहा विकेट्स

क्रिकेटच्या मैदानातील ही अविश्वसनीय अशीच गोष्ट आहे. ...

नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा - Marathi News | Muslim nations ask Imran Khan to tone down rhetoric against PM narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा

इम्रान खान यांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला ...