संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) जागतिक मुस्लिम समुदाय परिषदेने भारतीय इस्लामवर 'धर्मशास्त्र, न्यायशास्त्र आणि समकालीन परंपरा: इस्लामचे भारतीयीकरण' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ...
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानने ( Shah Rukh Khan ) नुकतीच अमेरिकेत भव्य स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यात आता नव्या फ्रँचायझीच्या खरेदीच्या घोषणेने चाहते आनंदीत झाले आहेत. ...
अदानी समूहाने ऑक्टोबर 2021 मध्ये 2022 साठीचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, 5100 कोटी रुपयांची बोली लावूनही गौतम अदानी यांच्या मालकीचा समूह अहमदाबाद अथवा लखनौ फ्रँचायझीं मिळवू शकला नव्हता. ...