शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समान नागरी कायदा

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.

Read more

राष्ट्रीय : आत्ता कुठे सुरुवात...! वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : ध्रुवीकरणासाठी यूसीसी नको! फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा समान नागरी कायदा अविभाज्य भाग

राष्ट्रीय : उत्तराखंडनंतर आता 'या' राज्यातही UCC लागू होणार, मुख्यमंत्र्यांनी तयार केला संपूर्ण आराखडा

राष्ट्रीय : UCC मुळं संपत्ती वाटणीचाही बदलला नियम; 'त्या' बालकांनाही मिळणार मालमत्तेचा अधिकार

संपादकीय : आजचा अग्रलेख: उत्तराखंड : ‘समान’तेचे पाऊल

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये UCC लागू; हलाला, इद्दत, बहुविवाह, तीन तलाकवर पूर्णपणे बंदी! CM धामी स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये आजपासून UCC लागू, विवाह आणि लिव्ह-इन रिलेशनशिपची नोंदणी अनिवार्य

राष्ट्रीय : उत्तराखंडमध्ये याच महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार, सीएम धामींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : ...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही, UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला

राष्ट्रीय : इतर भारतीयांवर हिंदू परंपरा थोपवल्या जात आहेत...; PM मोदींच्या वक्तव्यावरून ओवेसी भडकले