लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेरोजगारी

बेरोजगारी

Unemployment, Latest Marathi News

देशात रोजगाराची कमी नाही, पण कुशल तरुणांची उणीव; केंद्रीयमंत्र्यांचा दावा - Marathi News | enough jobs in the country but youth are not qualified for that says santosh gangwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रोजगाराची कमी नाही, पण कुशल तरुणांची उणीव; केंद्रीयमंत्र्यांचा दावा

गंगवार यांनी देशात रोजगार नसल्याची बाबच फेटाळून लावली आहे. मात्र त्यांनी युवकांमध्ये स्किल नसल्याचे सांगत आपल्याच सरकारच्या स्किल इंडिया प्रोग्रामची स्थिती सांगितल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

बेरोजगारांसाठी खूशखबर; येत्या काळात मध्यम, फ्रेशर्सना नोकऱ्यांची संधीच संधी - Marathi News | Good news for the unemployed; freshers will get more job opportunities soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारांसाठी खूशखबर; येत्या काळात मध्यम, फ्रेशर्सना नोकऱ्यांची संधीच संधी

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ...

तेलंगणाप्रमाणे भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्याचा कायदा करणार - Marathi News | Like Telangana, the law will give priority to local youth | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तेलंगणाप्रमाणे भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्याचा कायदा करणार

जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...

जालन्यात रविवारी नोकरी महोत्सव.. - Marathi News | Sunday Jobs Festival in Jalna .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात रविवारी नोकरी महोत्सव..

रविवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' - Marathi News | ncp yoth andolan against fadanvis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र'

वाढती बेरोजगारी आणि त्यातच देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय. ...

उद्योगासाठी अडीच हजार बेरोजगारांची नोंदणी - Marathi News | Registration of 2,500 unemployed for the industry | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उद्योगासाठी अडीच हजार बेरोजगारांची नोंदणी

२५ ऑगस्ट रोजी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी कामगारांच्या नोंदणीविषयक शिबिर घेण्यात आले. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून कामगारांची नोंदणी केली. जिल्हाभरातून सुमारे १ हजार ४०० कामगार आले होते. ...

काश्मिरातील कलम ३७० हटविल्याचा आनंदच; पण आमच्या नोकऱ्यांचे काय? - Marathi News | The pleasure of deleting Article 2 of Kashmir; But what about our jobs? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मिरातील कलम ३७० हटविल्याचा आनंदच; पण आमच्या नोकऱ्यांचे काय?

लोकमत सर्वेक्षणात राज्यातील युवकांचा सवाल, भवितव्याचीही चिंता ...

विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ - Marathi News | Students should not run for jobs after completing their degree: Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावू नये : योगी आदित्यनाथ

टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. ...