२५ ऑगस्ट रोजी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी कामगारांच्या नोंदणीविषयक शिबिर घेण्यात आले. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून कामगारांची नोंदणी केली. जिल्हाभरातून सुमारे १ हजार ४०० कामगार आले होते. ...
टेक्निकल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी वातावरणातील प्रदुषण कमी करण्यासाठी समोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच गरिबांना घर बविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. ...