गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी दाेन शासकीय रूग्णालये आहेत. तालुकास्तरावर तीन उपजिल्हा रूग्णालय व नऊ ठिकाणी ग्रामीण रूग्णालये आहेत. या शिवाय जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागामार्फत ४५ प्राथमिक आराेग्य केंद्र व ३०० पेक्षा अधिक उपकेंद्र आहेत. गेल्य ...
गडचिराेली जिल्ह्यात एकही माेठा उद्याेग नाही. त्यामुळे गडचिराेली जिल्ह्यात शेती व शेतीवर आधारीत दुसरा काेणताच राेजगार उपलब्ध नाही. यातून मार्ग काढत काही युवक नागपूर, पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या राज्यातील कंपन्यांमध्ये मिळेल ते काम करीत हाेते. वेतन जरी क ...
कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले. या कालावधीत हजारो नागरिकांचा रोजगार बुडाला. युवक- युवतींना रोजगारा मिळण्याचे मार्ग बंद झाले. आयुष्य कसे उभे करायचे हा प्रश्न पुढे आला होता. याच कालावधीत शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा रोजगार व स्व ...
प्रत्यक्षात जिल्ह्यात बेरोजगारांचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत जिल्हा उद्योग केंद्राकडे तब्बल १ लाख १७ हजार ३२१ तरुणांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. त्यातील १२५४ तरुणांना रोजगार मिळाला. मात्र उर्वरित तरुणांचे काय, हा प्रश ...