अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर ...
जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहायक व परिचर पदांची भरती नसताना बल्लारपुरातील एका व्यक्तीने बनावट जाहिरातीच्या आधारावर काही युवकांना गाठले. नोकरीच्या आशेने युवकांनी अधिक चौकशी न करतात त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकले. २०१९-२० मध्ये सुमारे २० ते २५ युवकांकडून ...
शुक्रवारी सकाळच्या पाळीत काम करण्यासाठी कामावर गेलेल्या कामगारांना कामावरून कमी केल्याची बातमी समजताच काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारखान्यात विविध प्रकारची कामे कंत्राटी पद्धतीने केली जातात. यापैकी कारखान्याने सेल्गा स्टिल इंडस् ...
त्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात हव्या त्या वेळेला उपस्थित राहून कोविड सेंटरला हजर राहून आपली सेवा दिली. त्यावेळी त्यांना अनेक प्रकारे कोविड संसर्गाच्या धोका सुद्धा पत्करावा लागला. अशात त्यांना अनेक आवाहन सुद्धा पेलावी लागली असून लोकांच्या व रुग्णांच् ...