लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेरोजगारी

बेरोजगारी, मराठी बातम्या

Unemployment, Latest Marathi News

फिरत्या चाकावर पोट; कधी मिळणार मातीकला बोर्डाच्या योजनेचा लाभ? - Marathi News | When will the potter get the benefit of Matikala Board scheme? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फिरत्या चाकावर पोट; कधी मिळणार मातीकला बोर्डाच्या योजनेचा लाभ?

Amravati : पाच वर्षांत नाही एक रुपयाचाही निधी, तांत्रिक युगात ३० लक्ष कुंभार बांधवांची उपासमार ...

कुशल कामाअभावी सुशिक्षित बेरोजगार वळले माती कामाकडे - Marathi News | In the absence of skilled work, the educated unemployed turned to soil work | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुशल कामाअभावी सुशिक्षित बेरोजगार वळले माती कामाकडे

डिग्री घेतली, पोटासाठी रोहयोची वाट धरली ...

लोकसंख्या हे सर्वात मोठे भांडवल, नीट वापर करण्यात भारत अपयशी; रोजगार निर्मितीवर भर हवा - Marathi News | raghuram rajan said, Population is the biggest capital, India fails to utilize properly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकसंख्या हे सर्वात मोठे भांडवल, नीट वापर करण्यात भारत अपयशी - राजन

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत. ...

घोडा तहानलेला ठेवा, तो पाण्यापाशी जाईलच!  - Marathi News | Keep the horse thirsty, he will go to water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोडा तहानलेला ठेवा, तो पाण्यापाशी जाईलच! 

भारतीय तरुणांना ई-मेलला अटॅचमेंट करणे, संगणकातील मजकूर कॉपी-पेस्ट करणे, अगदी साधे एक्सेल शीट वापरता येत नाही; हा तपशील लज्जास्पद होय! ...

राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे! - Marathi News | lok sabha elections 2024 unemployment inflation are major issues in the election says csds lokniti pre poll survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर नव्हे, या मुद्यांवर मतदान करणार जनता; सर्व्हेचे आकडे भाजपचं टेन्शन वाढवणारे!

CSDS-Lokniti Pre-Poll Survey: सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या मुद्द्यावर मोठ्या बहुमतासह सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार बनेल, अशी आशा आहे. यातच एक सर्व्हे भाजपचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो. ...

विशेष लेख: हाताला काम, पोटाला अन्न, प्रत्येकाला सन्मान : हे साध्य होईल? - Marathi News | Special article: Work for the hands, food for the stomach, dignity for all: will it be achieved? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: हाताला काम, पोटाला अन्न, प्रत्येकाला सन्मान : हे साध्य होईल?

Unemployment: ‘आयएलओ’च्या अहवालानुसार, भारतात २०२२ मध्ये अशिक्षित लोकांपेक्षा पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर नऊ पटीने जास्त होता. याचा अर्थ काय होतो? ...

चिंताजनक! IITमधून शिकल्यानंतरही नोकरीची गॅरंटी नाही, मुंबई IIT मधील ३६% विद्यार्थ्यांना मिळाला नाही रोजगार - Marathi News | Alarming! There is no job guarantee even after graduating from IITs, 36% of students from Mumbai IITs did not get employment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IITमधून शिकल्यानंतरही नोकरीची गॅरंटी नाही, मुंबई IIT मधील ३६% विद्यार्थ्यांना मिळाला नाही रोजगार

Unemployment: देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच देशातील बेरोजगारीच्या मुद्दा गंभीरपणे समोर आला आहे. अगदी आयआयटीसारख्या शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेतल्यानंतरही नोकऱ्या मिळण्याची शास्वती राहिलेली नाही. ...

कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ - Marathi News | Corporate jobs down, freelancers up 184 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ

Jobs Down: भारतातील कंपन्यांनी चालू वर्षातील मार्च महिन्यात केलेल्या भरतीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भरतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...