म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे आमिर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. ...
Ujjwal Nikam: खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हेदेखील निकम यांनी कोर्टासमोर माहिती देताना सांगितलं आहे. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी सुरूवातीपासून केली जात होती. अडीच महिन्यांनी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीतील अडथळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. ...