lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उजनी धरण

उजनी धरण

Ujine dam, Latest Marathi News

मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा - Marathi News | 62 percent water storage in Mula dam and 58 percent water storage in Bhandardara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...

उजनी धरणात शिल्लक पाण्याचे कसे असेल नियोजन - Marathi News | How will the water remaining in Ujani Dam be planned? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात शिल्लक पाण्याचे कसे असेल नियोजन

गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पा ...

उजनी धरण चार महिने आधीच मायनसमध्ये; शेतकरी चिंतेत - Marathi News | Ujani Dam water storage early in minus; Farmers worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण चार महिने आधीच मायनसमध्ये; शेतकरी चिंतेत

यावर्षी उजनी धरण १२ ऑक्टोबर रोजी ६०.६६ टक्के भरलेले होते. अपुऱ्या पावसामुळे हे धरण शंभर टक्के भरू शकले नाही. ६ मे २०२३ रोजी ते मृत साठ्यात गेले होते; तर ९ जुलै रोजी वजा ३६.१४ टक्क्यांपर्यंत खाली गेले होते. ...

उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी - Marathi News | Ujani Dam will go into dead stock; Low water level for the third time in 10 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण मृत साठ्यात जाणार; १० वर्षात तिसऱ्यांदा कमी पाणी पातळी

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी रविवार, २१ जानेवारी रोजी मृत साठ्यात जाणार असून गेल्या दहा वर्षात तिसऱ्यांदा एवढ्या लवकर मृत साठ्यात जात आहे. साधारण उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात मृत साठ्यात जात असते. ...

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक - Marathi News | Only one and a half TMC of useful water storage remains in Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा केवळ दीड टीएमसी शिल्लक

सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी पुढील चार ते पाच दिवसांत २२ ते २३ जानेवारीदरम्यान मृतसाठ्यात जाणार आहे. गतवर्षीचा तुलनेत यंदा उजनी चार महिने अगोदर मृतसाठ्यात जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचे सहा महिने अडचणीचे ठरणार आहेत. ...

उजनी धरणात सात टक्केच पाणीसाठा शिल्लक - Marathi News | Only seven percent of the water reserve is left in Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात सात टक्केच पाणीसाठा शिल्लक

पुणे, सोलापूर व अहमदनगर या तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी अपुऱ्या झालेल्या पावसामुळे फक्त ६० टक्के भरले पण धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मायनसमध्ये गेलेले धरण यावर्षी १५ जानेवारीमध्येच मायनसमध्ये जा ...

उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा - Marathi News | Ujni's water level alarming; Only 17 percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीची पाणीपातळी चिंताजनक; केवळ १७ टक्के पाणीसाठा

सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ...

उजनीची पाणी पातळी खालावली; आता अवघे २० टक्के पाणी शिल्लक - Marathi News | The water level of Ujani dam decreased; Now only 20 percent water is left | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीची पाणी पातळी खालावली; आता अवघे २० टक्के पाणी शिल्लक

यंदा ६६ टक्के भरलेले उजनी धरण तीनच महिन्यांत २० टक्क्यांपर्यंत खालावले आहे. पावसाळ्याच्या अखेरीस संथ गतीने का होईना उजनी धरणात ६६ टक्क्यांपर्यंत पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अयोग्य नियोजनामुळ ...