युरोपातील अव्वल फुटबॉल क्लब्समध्ये चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. या लीगचे सर्वाधिक 13 जेतेपदं रेयाल माद्रिद क्लबच्या नावावर आहेत. Read More
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यापासूनच, फुटबॉल जगत चिंतीत होते. अनेक देशांनी आणि फुटबॉल संघटनांनी आधीच हरकत घेत, चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना रशिया बाहेर हलविण्याची मागणी केली होती. ...