Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, व्हिडिओFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
तुम्हाला सिंचन घोटाळा आठवतोय? तोच सिंचन घोटाळा ज्याच्या आरोपांमुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आता याच सिंचन घोटाळ्यावरुन ठाकरे सरकार वादात सापडलंय. सिंचन घोटाळ्याशी संबंधित ठाकरेचा एक शासन निर्णय वादाचा ठरतोय. माहिती अधिकार कार् ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून मानदुखी आणि पाठदुखीचा त्रास होतोय. हल्लीच मोदींसोबत एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी झाले होते. तेव्हा उद्धव ठाकरे नेक बेल्ट लावून बसल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. आता ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिकठाक नाही, त्यांना मणका आणि स्नायूंच्या दुखापतीचा त्रास आहे त्यामुळे लवकरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असं सांगितलं जातंय. उद्धव ठाकरेंना स्नायूंचं दुखणं आणि मणक्याचा आजार बळावलाय, गेल्या आठवड्यापासून ...
या महिन्याच्या 29 तारखेला म्हणजेच 29 नोव्हेंबरला महा विकास आघाडी सरकारची कसोटी असेल पण ही फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परीक्षा ठेवला नाहीये तर राज्यातल्या विरोधी पक्षाची म्हणजेच भाजपची सुद्धा ही परीक्षा असेल त्यामुळे ठाकरें सोबतच विरोधी पक्ष ने ...
शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 45 हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. भाजपच्या महेश गावितांना कलाबेन डेलकर यांनी हरवलं. महाराष्ट्राच्या बाहेरून निवडून येणाऱ्या कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या पहिल्या खासदार ठरल्यात. आता डेलकर यांचं निवडून येणं शिवसेनेसाठी दिवाळ ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामती दौऱ्यावर असताना भाजपला झोंबेल असं एक विधान केलं. ‘राजकारणातही एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्षे. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे का ...
दिवाळीनंतर आम्ही बॉम्ब फोडणार असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. समीर वानखेडे प्रकरण, ड्रग्ज प्रकरण या गोष्टीत राजकारण कधी आलं हे जनतेलाच कळलं नाही. ...
अजॉय मेहता... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार... महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव... मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त... अजॉय मेहता हे सध्या अडचणीत सापडलेत... कारण त्यांचं घर हे थेट इनकम टॅक्स विभागाने जप्त केलंय... अजॉय मेहता यांच्या नरिमन पॉईंट इथ ...