Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, व्हिडिओFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं गेल्या आठवड्यात घेतला. या निर्णयाला मोठा विरोध होतोय, पण आता खुद्द शरद पवारच उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयावरुन नाराज असल्याचं समजतंय. शरद पवार कोव्हिडमधून नुकतेच बरे झालेले आ ...
राज्यात गेल्या २४ तासात १५ हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.. गेल्या तीन आठवड्यातला हा सर्वात कमी आकडा आहे. काही दिवसांपुर्वी दररोज ३० ते ४० हजार कोरोनाचे रुग्ण सापडत होते. पण हा आकडा आता दिवसेदिवस कमी होतोय. तिसरी लाट आल्यामुळे राज्यात अनेक निर्बं ...
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची कायदेशीर लढाई काही संपताना दिसत नाहीये. कारण सुप्रीम कोर्टानं भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं असलं तरी ठाकरे सरकार या १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश द्यायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा करु अस ...
महाराष्ट्राबाहेर शिवसेना काही किमया करुन दाखवते का? याकडे महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलंय.. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा फायदा म्हणजे भाजपचं नुकसान हे साधं गणित असल्याचं अनेकजण सांगतात.. त्यामुळे शिवसेनेकडून गोवा आणि उत्तर प्रदेशात जोरदार ताकद ...
CM Uddhav Thackeray यांच्या पत्नी Rashmi Thackeray तसंच पर्यावरण मंत्री Aditya Thackeray यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला, आचारसंहितेचा भंग केला अशी ही तक्रार आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि याच कार्यक्र ...