लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती - Marathi News | cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. ...

एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच: उद्धव ठाकरे

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. ...

भाजपची निती घातक, RSS अन् शिवसेनेच्या विचारसरणीत समानता; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | BJP's policy is dangerous, similarity between RSS and Shiv Sena's ideology Says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपची निती घातक, RSS अन् शिवसेनेच्या विचारसरणीत समानता"

जसं समोर विरोधक आहे त्याच्या कुरापती ओळखा. स्वत: काही केले हे न सांगता आपल्यावर टीका करत आहेत असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला. ...

प्रयत्न सोडणार नाही, खा. इम्तियाज जलील यांचा एल्गार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांना भेटणार - Marathi News | For Alliance MIM MP Imtiaz Jaleel will meet CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रयत्न सोडणार नाही, खा. इम्तियाज जलील यांचा एल्गार; ठाकरे-पवारांची भेट घेणार

भाजपा या देशासाठी सर्वात घातक पक्ष आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी भाजपा समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम करते असा आरोप MIM खासदार इम्तियाज जलील यांनी लावला आहे. ...

Devendra Fadanvis: खरंच मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांनाच सवाल - Marathi News | Devendra Fadanvis: Did the Chief Minister really hold a press conference? Devendra Fadnavis's question to journalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरंच, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली? देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांनाच सवाल

एमआयएमने दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत महाविकास आघाडीतील मोठा आणि महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Narayan Rane On Shiv Sena: “शिवसेना दिशाहिन पक्ष, तत्त्व अन् धोरण नाही”; नारायण राणेंनी पुन्हा एकदा डिवचले - Marathi News | bjp leader narayan rane criticizes shiv sena cm uddhav thackeray and shiv sampark abhiyan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना दिशाहिन पक्ष, तत्त्व अन् धोरण नाही”; नारायण राणेंनी पुन्हा एकदा डिवचले

Narayan Rane On Shiv Sena: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसंपर्क अभियानावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. ...

Uddhav Thackeray: MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...  - Marathi News | cm uddhav thackeray clears on aimim offer to maha vikas aghadi about yuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ...

Uddhav Thackeray: “भाजपचं हिंदुत्व केवळ राजकारणासाठी, विरोधकांच्या कुरापती ओळखा”; उद्धव ठाकरेंचा पलटवार - Marathi News | cm uddhav thackeray replied bjp over hindutva and other issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपचं हिंदुत्व केवळ राजकारणासाठी, विरोधकांच्या कुरापती ओळखा”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

Uddhav Thackeray: येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. ...