लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त - Marathi News | Big news! ED's action against CM's brother-in-law, 11 flats worth crores seized in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई, ठाण्यातील कोटींचे ११ फ्लॅट्स जप्त

ED seized : ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 फ्लॅट्स जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पीएमएलए ऍक्टनुसार ईडीने ही ठाण्यात कारवाई केली आहे.  ...

जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश - Marathi News | Jayshree Jadhav should be elected, CM Uddhav Thackeray order to Rajesh Kshirsagar, sanjay Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयश्री जाधव यांना निवडून आणाच, ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे क्षीरसागर, संजय पवारांना आदेश

मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली ...

गाफील राहू नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सल्ला; कोल्हापूरसाठी आघाडीची रणनीती ठरली - Marathi News | cm Uddhav thacketay intervenes, quells likely rebellion of former MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाफील राहू नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सल्ला; कोल्हापूरसाठी आघाडीची रणनीती ठरली

‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेश क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र, आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते. ...

कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?, चित्रा वाघ भडकल्या - Marathi News | 'rubber model of organ' in family planning kit given by State Government to Asha Workers; BJP Chitra Wagh Angry on CM Uddhav Thackeray, Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुटुंब नियोजन किटमध्ये दिलं चक्क ‘रबरी लिंग’; "सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?"

लोकसंख्या वाढीबाबत आशासेविका घरोघरी जात महिलांचे समुपदेशन करतात. परंतु राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या किटनंतर त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं अन् आमच्याशी लढावं; नितेश राणेंंचे खुले आव्हान - Marathi News | Chief Minister should get out of the house and fight with us; Nitesh Rane's open challenge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडावं अन् आमच्याशी लढावं; नितेश राणेंंचे खुले आव्हान

सोलापूर लोकमत ब्रेकिग ...

'...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

हिंदुत्व धोक्यात आहे, असं चित्र भाजपकडून उभं केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.  ...

शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ...

सर्वत्र सत्तेसाठीचे भाजपचे प्रयत्न ही हुकूमशाहीची नांदी: उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र - Marathi News | cm uddhav thackeray criticised BJP struggle for power everywhere is the beginning of dictatorship | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वत्र सत्तेसाठीचे भाजपचे प्रयत्न ही हुकूमशाहीची नांदी: उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

शिवसैनिक हा धगधगता निखारा आहे. त्या धगधगत्या निखाऱ्याची धग आपल्या विरोधकांना जाणवली पाहिजे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...