लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बाबरी पाडली तेव्हा मीही त्याठिकाणी होतो, एकही शिवसैनिक नव्हता, खोटं बोलू नका- रावसाहेब दानवे - Marathi News | I was also there when Babri fell, there was no Shiv Sainik; said that central minister Raosaheb Danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबरी पाडली तेव्हा मीही त्याठिकाणी होतो; एकही शिवसैनिक नव्हता, खोटं बोलू नका-दानवे

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

"मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न", गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | "Attempt to separate Mumbai from Maharashtra", Home Minister Dilip Walse Patil's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न", गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे वक्तव्य

"मुंबईला तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही"- उद्धव ठाकरे ...

सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का? अजित पवारांचा सवाल - Marathi News | Ajit Pawar responded to the statement made by CM Uddhav Thackeray on the morning swearing in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकाळी ८ वाजता शपथविधी झाला, त्याला पहाट म्हणतात का? अजित पवारांचा सवाल

सरकार येऊन अडीच वर्ष झाली, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...

उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत - Marathi News | Comparison of Uddhav Thackeray and Raj Thackeray's Sabha in social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत

उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभेची गर्दी यावर सोशल मीडियात तुलना होऊ लागली आहे. ...

...तेव्हा बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | In 2005 Flood situtation Balasaheb Thackeray came to stay at Krishnakunj; Big blast of MNS leader Prakash Mahajan, target Uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा बाळासाहेब कृष्णकुंजवर राहायला आले; मनसे नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुन्नाभाई हा चित्रपट उद्धव ठाकरेंनी पूर्ण पाहायला हवा होता. मग सभेत आपली चूक झाल्याचं त्यांना कळालं असतं असा टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी लगावला आहे. ...

Shiv Sena Bkc Sabha: शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला - Marathi News | shiv sampark abhiyan hindutva development work inflation trisutri of shiv sena sabha ayodhya tour on 15th june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अयोध्या दौरा १५ जूनला होणार आहे, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली. ...

Uddhav Thackeray: “एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रुप का करता, मुंबई ओरबाडण्यासाठीच हवी काय?” उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena chief and cm uddhav thackeray criticize bjp over mumbai and maharashtra politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रुप का करता, मुंबई ओरबाडण्यासाठीच हवी काय?” उद्धव ठाकरे

आम्ही संयम बाळगतोय म्हणजे आम्ही नामर्दांची औलाद नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही सोडत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. ...

Uddhav Thackeray: “भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल - Marathi News | shiv sena chief and cm uddhav thackeray criticize bjp over hindutva and other issues in bkc sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल

काश्मिरी पंडितांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यात येत असलेले अपयश, वाढती महागाई यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ले चढविले. ...