Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Former MLA Sharad Patil: एकीकडे अनेक बड्या आमदारांनी नेतृत्वाविरोधात बंड पुकारले असताना एका जुन्या शिवसैनिकाने मात्र शिवसेनेत घरवापसी केली आहे. शिवसेनेचे धुळे ग्रामीण मतदारसंघातील माजी आमदार आणि सध्या काँग्रेसमधील नेते शरद पाटील यांनी घरवापसी करत शिव ...
OBC Political Reservation: ९२ नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर जर उर्वरित ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू झाले, तर तो समान न्याय नसेल, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे. ...
खरी शिवसेना नेमकी कुणाची; याविषयी कायदेशीर लढाई लढली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. ...
आजवरच्या आयुष्यात मी कधीही विकासकामांबाबत राजकारण केले नाही. म्हणूनच सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले हेही माझ्या कुटुंबानेच दिलेले संस्कार आहेत. ...
Aarey Kanjurmarg Metro Car Shed: कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेड बनवणे धोकायदायक असून, ते अधिक व्यवहार्य नाही, असे गृहमंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे. ...