लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी केलेली कारवाई अमान्य! संतोष बांगर म्हणाले, “जिल्हाप्रमुख पदावरुन हटणार नाही” - Marathi News | rebel santosh bangar challenged uddhav thackeray action to extrusion of district chief post of hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी केलेली कारवाई अमान्य! संतोष बांगर म्हणाले, “जिल्हाप्रमुख पदावरुन हटणार नाही”

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंनी केलेल्या कारवाईला बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी आव्हान दिले असून, मीच जिल्हाप्रमुख राहणार, असे ठामपण सांगितले आहे. ...

एवढ्या मोठ्या बंडात आमिष, मोह झुगारून शिवसेनेशी कायम राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray wrote a letter praising the MLA, saying ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोह झुगारून शिवसेनेशी राखली निष्ठा, उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून आमदारांचं केलं कौतुक, म्हणाले...

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतरही १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निष्ठा कायम राखली आहे. या निष्ठावंत आमदारांना उद्धव ठाकरे यांनी एक भावूक पत्र पाठवून त्यांच्या निष्ठेचं कौतुक केलं आहे.  ...

Santosh Bangar : बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; शिवसेनेने केली कारवाई - Marathi News | hingoli shivsena mla Santosh Bangar uddhav thackeray dismiss bangar as shivsena district leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का; शिवसेनेने केली कारवाई

Santosh Bangar : संतोष बांगर यांनी विशेष अधिवेशनात अध्यक्षांच्या निवडीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या गटाला साथ दिली. तर दुसऱ्या दिवशी बहुमत चाचणीवेळी ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. ...

‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला - Marathi News | Focus on Supreme' hearing Decision of future of Eknath Shinde government today shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सुप्रीम’ सुनावणीवर लक्ष!, एकनाथ शिंदे सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

शिवसेनेने केलेल्या याचिकांवर  सुप्रीम काेर्टात हाेणार सुनावणी ...

'…तेव्हा लाज वाटली नव्हती का?'; भरतशेठ गोगावलेंनी विचारला ‘शालजोडी’तला सवाल - Marathi News | Respecting the sentiments of the people, the Shiv Sena formed a BJP government, said Shiv Sena leader Bharat Gogavale. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'…तेव्हा लाज वाटली नव्हती का?'; भरतशेठ गोगावलेंनी विचारला ‘शालजोडी’तला सवाल

दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना शिवसेनेतील आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. ...

शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल; विनायक राऊतांची टीका - Marathi News | Nirdhar Melava was organized by Shiv Sena in Ratnagiri today. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना संपवण्याचे भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल; विनायक राऊतांची टीका

रत्नागिरीत आज शिवसेनेकडून निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश - Marathi News | Show cause notice to 53 Shiv Sena MLAs; Instructions to reply within seven days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस; सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Shiv Sena MLA : राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटीस बजावली आहे.  ...

Maharashtra Political Crisis: नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते” - Marathi News | ncp chief sharad pawar said do not know about uddhav thackeray to take decision of aurangabad and osmanabad name changed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामांतरावरुन शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज; म्हणाले, “मला माहितीच नव्हते”

Maharashtra Political Crisis: हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करताना सुसंवाद साधला गेला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...