लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सत्तेचा सुप्रीम संघर्ष कायम! शिवसेना वि. शिंदे सेना, न्यायालयात काल काय झाले, आज काय होणार? एका क्लिकवर... - Marathi News | The supreme power struggle continues! Shiv Sena Vs. Shinde Sena, what happened yesterday in the court, what will happen today? One click... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेचा सुप्रीम संघर्ष कायम! शिवसेना वि. शिंदे सेना, न्यायालयात काल काय झाले, आज काय होणार? एका क्लिकवर...

ठाकरेंचा युक्तिवाद : बंडखोरांना अभय म्हणजे कायद्याला हरताळ; शिंदेंचा दावा : असहमती दर्शविणे म्हणजे पक्षांतर नव्हे ...

'उद्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागू दे'; चंद्रकांत खैरे करताय प्रार्थना - Marathi News | Shiv Sena leader Chandrakant Khaire is praying to God that tomorrow's result will be applied in favor of Uddhav Thackeray. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'उद्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागू दे'; चंद्रकांत खैरे करताय प्रार्थना

खरी शिवसेना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. ...

आनंद दिघेंच्या शेवटच्या काळात शिवसेनेतून...; जुन्या शिवसैनिकाचा मोठा खुलासा - Marathi News | During the last days of Anand Dighe, he was harassed a lot, revealed senior Shiv Sainik Uddhavrao Jagtap | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आनंद दिघेंच्या शेवटच्या काळात शिवसेनेतून...; जुन्या शिवसैनिकाचा मोठा खुलासा

Uddhav Thackeray vs Gulabrao Patil: गुलाबरावांना प्रेम दिलं, आता काटे काय असतात ते दाखवू- उद्धव ठाकरेंचा इशारा - Marathi News | Uddhav Thackeray slams Shiv Sena Rebel Gulabrao Patil in Matoshri Mumbai Meeting of Jalgaon team | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबरावांना प्रेम दिलं, आता काटे काय असतात ते दाखवू- उद्धव ठाकरेंचा इशारा

जिल्ह्यातील संघटना वाढवण्याचे जिल्हा पदाधिकाऱ्यांना दिले आदेश ...

"गुलाबराव पाटलांना मंत्री केलं, बाळासाहेबांनीही प्रेम दिलं पण..."; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray Slams Gulabrao Patil Over political situation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"गुलाबराव पाटलांना मंत्री केलं, बाळासाहेबांनीही प्रेम दिलं पण..."; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Shivsena Uddhav Thackeray Slams Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी आमचे प्रेम पाहिले आता काटे काय असतात ते दाखवा अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ...

Uddhav Thackeray : "आतापर्यंत गुलाब पाहिलं, आता काटे पाहा"; उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांसह भाजपाला सुनावले खडेबोल - Marathi News | Shivsena Uddhav Thackeray Slams CM Eknath Shinde Mlas And BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आतापर्यंत गुलाब पाहिलं, आता काटे पाहा"; उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांसह भाजपाला सुनावले खडेबोल

Shivsena Uddhav Thackeray : "रस्ता आणि कागदावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाही. कायद्याची लढाई सुरू आहे, न्याय देवतेवर माझा विश्वास आहे." ...

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंचा विषय निघताच सचिन अहिर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Sachin Ahir made it clear about tejas thackeray role in shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंचा विषय निघताच सचिन अहिर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं आणि आता शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, आम्हीही हल्ले...”: अब्दुल सत्तार - Marathi News | rebel mla abdul sattar criticised shiv sena chief uddhav thackeray over uday samant attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, आम्हीही हल्ले...”: अब्दुल सत्तार

Maharashtra Political Crisis: असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असेल तर, बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. ...