लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: "तुम्हीही दिल्लीत गेलात पण राज्यासाठी नव्हे तर सोनियाजींसमोर नतमस्तक होण्यासाठी"; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray for criticising Eknath Shinde Delhi Visit to meet Pm Modi Sonia Gandhi Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हीही दिल्लीत गेलात पण राज्यासाठी नव्हे, सोनियाजींसमोर नतमस्तक व्हायला"

"राज्याच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत जावंच लागतं, त्याशिवाय राज्यातील प्रकल्प पूर्ण कसे होतील?" ...

"कितने आदमी थें... ६५ में से ५० निकल गए और..."; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News |  Devendra Fadnavis Trolls Uddhav Thackeray led Shivsena in Comedy way sarcastical manner Sholay Movie Dialogue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कितने आदमी थें... ६५ में से ५० निकल गए और..."; फडणवीसांनी ठाकरे गटाची उडवली खिल्ली

"आमचे मुख्यमंत्री घरात बसणार नाहीत, आता सगळं जोरात करायचं..." ...

साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप - Marathi News | shiv sena eknath shinde rebel mla spoke person deepak kesarkar targets uddhav thackeray with bjp alliance dcm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साधा शिवसैनिक वाढू नये यासाठी युतीत उपमुख्यमंत्रिपदही घेतलं नाही, केसरकरांचा मोठा आरोप

मुलांनी पाहिजे तर इतिहास वाचला पाहिजे. हा कोणत्याही राज्याला मोठं करत नाही. कोणीही गोबेल्स नीतीला बळी पडू नका -दीपक केसरकर ...

"खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले; फडणवीस आता कोणाचा राजीनामा मागणार?" - Marathi News | Shivsena Slams CM Eknath Shinde and Devendra fadnavis Over so many issues in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले; फडणवीस आता कोणाचा राजीनामा मागणार?"

Shivsena : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...

उद्धव ठाकरे ज्या कारणावरून झाले होते 'टार्गेट', तेच तेजस्वी यादवांबाबत घडलं - Marathi News | Controversy Sanjay Yadav Seen In dy CM Tejashwi Yadav government Meeting in Bihar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे ज्या कारणावरून झाले होते 'टार्गेट', तेच तेजस्वी यादवांबाबत घडलं

"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली" - Marathi News | "Uddhav Thackeray's government was anti-Hindu; Shiv Sena forgot to celebrate Marathi festivals - BJP Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदुविरोधी होते; शिवसेना मराठी सण साजरा करायला विसरली"

नवाब मलिकांशी मैत्री केल्यानंतर शिवसेना गणपती विसरली. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यानंतर गोविंदा साजरा करण्यासही विसरली असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला. ...

मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | big Dahihandi was broken a month and a half ago with 50 thar Chief Minister eknath Shinde slams Uddhav Thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. ...

ठाण्यात बॅनरबाजीचा 'काला'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | dahi handi banner in thane tembhi naka cm eknath shinde vs uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅनरबाजीचे 'थर'! CM शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

कोरोनाच्या संकटानंतर यंदा पुन्हा एकदा जल्लोषात दहीहंडीचा उत्साह राज्यभर साजरा होताना दिसत आहे. पण दहीहंडी म्हटलं की ठाणे हे समीकरण गेल्या अनेकवर्षांपासूनचं आहे. ...