Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
राज्यातील फेरबदलानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं. आमदार, खासदार यांनी मूळ शिवसेनेची साथ सोडल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था कमकुवत झाली. ...
Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाला विरोध करुन समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मेसेज देणार? अशी विचारणा भाजपने केली आहे. ...
मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलोय. मला लक्ष्य करून पाडणार, माझ्या एवढे पडायचं प्रॅक्टिस महाराष्ट्रात कुणाकडं नाही असा सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं. ...
पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवारांना करणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. ...