लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra Politics: “शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे - Marathi News | shiv sena sushma andhare claims that shinde group mla sanjay sirsat unhappy and in our contact | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, आम्ही परतीचे दोर कापलेले नाहीत”: सुषमा अंधारे

Maharashtra News: शिंदे गटातील एका आमदाराला आता पश्चाताप होत असून, ते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. ...

उद्धव ठाकरे घराबाहेर पडताच मुंबईतील रस्ते ३० मिनिटे ब्लॉक होतात; मोहित कंबोजचा टोला - Marathi News | Roads in Mumbai blocked for 30 minutes for Uddhav Thackeray; Mohit Kamboj Targeted Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे घराबाहेर पडताच मुंबईतील रस्ते ३० मिनिटे ब्लॉक होतात; कंबोजचा टोला

रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनाही Y Plus सुरक्षा आहे. त्यावेळी असेच रस्ते बंद केले जात होते असं कंबोज यांनी म्हटलं. ...

Maharashtra Politics: “वंचित बहुजन आघाडी-शिवसेनेची युती ही परिवर्तनाची नांदी”; ठाकरे गटातील नेत्याचा पाठिंबा  - Marathi News | shiv sena ambadas danve reaction over vanchit bahujan aghadi and uddhav balasaheb thackeray group yuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वंचित बहुजन आघाडी-शिवसेनेची युती ही परिवर्तनाची नांदी”; ठाकरे गटातील नेत्याचा पाठिंबा

Maharashtra News: वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या युतीला ठाकरे गटातील नेत्याने समर्थन दिले आहे. ...

Uddhav Thackeray Election Sign: उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! 'मशाल'वरचा समता पक्षाचा दावा पुन्हा फेटाळला - Marathi News | Uddhav Thackeray Election Sign: Big relief for Uddhav Thackeray! Samata Party's claim on 'Mashal' rejected Delhi highcourt bench Again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा! 'मशाल'वरचा समता पक्षाचा दावा पुन्हा फेटाळला

निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दावा निकाली निघेपर्यंत शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले होते. तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरे गटाला मशालीचे चिन्ह दिले होते.  ...

खबरदार! यापुढे माझ्या वडिलांचा फोटो लावाल तर...; बहिणीचा आमदार किशोर पाटलांना दम - Marathi News | Thackeray group leader Vaishali Suryavanshi warned Eknath Shinde group MLA Kishore Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खबरदार! यापुढे माझ्या वडिलांचा फोटो लावाल तर...; बहिणीचा आमदार किशोर पाटलांना दम

पाचोरा इथं उद्धव ठाकरे गटाकडून सभेचं आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर पाटील यांचा समाचार घेतला. ...

Video: सेनेचा युवराज... शिवसेनेचं आणखी एक गाणं लाँच, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाची ललकरी - Marathi News | Senecha Yuvraj... Another ShivSena song launch, Aditya Thackeray's leadership appeal by this song | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: सेनेचा युवराज... शिवसेनेचं आणखी एक गाणं लाँच, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वाची ललकरी

शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरेंनी मोर्चा हाती घेतल्याचं दिसून आलं. ...

उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान - Marathi News | Discussion between Prakash Ambedkar-Uddhav Thackeray, possibility of Vanchit Bahujan Aghadi- Shivsena Thakrey group alliance | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना भेटणार नवा मित्र?; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान

Andheri East By Election: 'महिलेवर अन्याय होऊ नये'; मुरजी पटेल यांनी केले अंधेरीत मतदान, पण कोणाला? - Marathi News | 'Women should not be treated unfairly'; BJP's Murji Patel voted in Andheri by election; cleared about Nota Rutuja Ramesh latke Remark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महिलेवर अन्याय होऊ नये'; मुरजी पटेल यांनी केले अंधेरीत मतदान, पण कोणाला?

Andheri East By Election Update: अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ...