लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत - Marathi News | ShivSena-Vanchit Alliance: Success depends on how far the alliance gets down to the cadre level, say political analysts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ShivSena-Vanchit Alliance: कार्यकर्त्यांच्या पातळीवर युती कितपत उतरते त्यावरच यश, राजकीय विश्लेषकांचे मत

ठाकरे-आंबेडकर युतीचे महाविकास आघाडीतही पडसाद उमटू शकतात ...

भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित-वंचित आघाडी; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized the alliance of Uddhav Thackeray and Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित-वंचित आघाडी; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. ...

'...म्हणून उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला आले नाही'; भाजपाने सांगितले राजकारण - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून उद्धव ठाकरे तैलचित्राच्या कार्यक्रमाला आले नाही'; भाजपाने सांगितले राजकारण

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Maharashtra Politics: “संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा; उद्धव ठाकरेंची चिडचिड होते, कारण...” - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar slams shiv sena thackeray group chief uddhav thackeray and sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांच्या प्रयोगाचा भाजपलाच फायदा; उद्धव ठाकरेंची चिडचिड होते, कारण...”

Maharashtra News: सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात खदखद आहे. ठाकरे सरकारच्या अनेक धोरणांमुळे जनतेला फक्त त्रास झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. ...

'मला वहिनी भेटल्या, त्यांना मी म्हणालो, उद्धव ठाकरेंना...'; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा - Marathi News | Even today I can talk with Uddhav Thackeray, we can discuss together, Leader of Opposition Devendra Fadnavis said. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला वहिनी भेटल्या, त्यांना मी म्हणालो, उद्धव ठाकरेंना...'; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. ...

Devendra Fadnavis: ठाकरे सरकारनं मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलेलं, फडणवीसांचा गौप्यस्फोट!  - Marathi News | Thackeray government gave Sanjay Pandey a target to put me in jail says devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारनं मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट संजय पांडेंना दिलेलं, फडणवीसांचा गौप्यस्फोट! 

उद्धव ठाकरेंसोबतच्या राजकीय वैरामुळे वैयक्तिक मैत्री देखील संपुष्टात आलीय का? याबाबत बोलत असताना फडणवीसांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली. ...

"यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | "What can be a greater moral degradation than this?" BJP's criticism of Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते?’’ भाजपाची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

BJP Criticize Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या आशीर्वादासाठी राष्ट्रीय नेते मातोश्रीचे उंबरठे झिजवत असत. त्यांचा कौटुंबिक वारस असलेल्या ठाकरेंना आता इतरांचे उंबरठे झिजविण्याची वेळ यावी यापेक्षा मोठे नैतिक अधःपतन कोणते असू शकते? ...

शिवसेना-वंचितची युती म्हणजे ‘महाविकास आघाडी’ नव्हे; नाना पटोलेंची भूमिका - Marathi News | The Shiv Sena-Vanchit alliance is not a 'Mahavikas Aghadi'; The role of Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना-वंचितची युती म्हणजे ‘महाविकास आघाडी’ नव्हे; नाना पटोलेंची भूमिका

वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर यासंदर्भात काँग्रेस निर्णय घेईल ...