लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
“… ही युती म्हणते वंचित सोबत किंचित,” भाजपचा जोरदार टोला - Marathi News | bjp leader keshav upadhye slams shiv sena uddhav thackeray vanchit prakash ambedkar alliance maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… ही युती म्हणते वंचित सोबत किंचित,” भाजपचा जोरदार टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. ...

Exclusive Interview | बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते - Marathi News | Exclusive Interview of prakash ambedkar Balasaheb Thackeray was more 'anti-Pakistan' than 'anti-Muslim' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळासाहेब ठाकरे ‘अँटी मुस्लीम’पेक्षाही जास्त ‘अँटी पाकिस्तान’ होते

महाविकास आघाडीशी आम्हाला काहीच देणेघेणे नाही... ...

शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अंधारात; अजित पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार - Marathi News | NCP Congress not aware about Shiv Sena vanchit alliance Ajit Pawar will discuss with Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अंधारात; अजित पवार उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाकरेंची भेट घेऊन चर्चा करू व त्यानंतर आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

देवेंद्र फडणवीसांचे आरोप खोटे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...; संजय राऊतांनी फटकारलं - Marathi News | Devendra Fadnavis' allegations are false, Shivsena Uddhav Thackeray group MP Sanjay Raut statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचे आरोप खोटे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना...; संजय राऊतांनी फटकारलं

ईडीबाबत केलेल्या आरोपावर SIT स्थापन झाली होती त्याची चौकशी थांबवली. राजकीय विरोधकांचे, काही पत्रकारांचे फोन टॅपिंग करण्यात आले ती चौकशी पूर्णपणे होऊ द्यायला हवी होती असं राऊत म्हणाले. ...

'मातोश्री'वर ठाकरे गट-राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक; काँग्रेसला ठेवलं दूर? - Marathi News | Important meeting of Uddhav Thackeray -NCP leaders on 'Matoshri'; Congress kept away? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'वर ठाकरे गट-राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक; काँग्रेसला ठेवलं दूर?

आमची राष्ट्रवादीची मानसिकता मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटासोबत जाण्याची आहे असं अजित पवार बोलले. ...

Ajit Pawar on on Shiv Sena VBA Alliance: त्यात आमच्या नाराजीचा प्रश्नच कुठे येतो? अजित पवारांनी पत्रकारांनाच खडसावलं... - Marathi News | Ajit Pawar slams journalists over giving reaction on Shiv Sena VBA Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यात आमच्या नाराजीचा प्रश्नच कुठे येतो? अजित पवारांनी पत्रकारांनाच खडसावलं...

उद्धव ठाकरेंशी आज घेणार भेट, त्यानंतर मोठ्या निर्णयाची शक्यता  ...

Maharashtra Politics: “भाजपची साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात, सत्तेसाठी ओवेसींसोबतही जातील” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule criticised shiv sena thackeray group chief uddhav thackeray over alliance with vba prakash ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपची साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंच्या अधःपतनाला सुरुवात, सत्तेसाठी ओवेसींसोबतही जातील”

Maharashtra News: ठाकरे गटातील कार्यकर्तेही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज आहेत, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ...

"मी मुख्यमंत्री होणार नाही हे पहिल्या दिवसापासून माहित होतं, पण शेवटच्या क्षणी..." - Marathi News | The decision not to become Chief Minister was 100 percent mine - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी मुख्यमंत्री होणार नाही हे आधीपासून माहित होतं, पण शेवटच्या क्षणी..."

मूळात बाळासाहेब ठाकरे ही उद्धव यांची खासगी मालमत्ता नाही. बाळासाहेब ठाकरे मालमत्ता असतील तर ती शिवसेनेची, महाराष्ट्राची आहे असं फडणवीस म्हणाले. ...