लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन - Marathi News | Targeting Uddhav Thackeray, Minister girish Mahajan also spoke in support of Satyajit Tambe | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :उद्धव ठाकरेंवर निशाणा, सत्यजित तांबेच्या पाठिंब्यावरही बोलले मंत्री महाजन

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. ...

रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा; भाजपा करणार उद्धव ठाकरेंना टार्गेट - Marathi News | Hindu JanAkrosh March in Mumbai on Sunday; BJP will target Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा; भाजपा करणार उद्धव ठाकरेंना टार्गेट

संपूर्ण राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता मुंबईत २९ तारखेला हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे ...

ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका - Marathi News | BJP leader Girish Mahajan has criticized former Chief Minister Uddhav Thackeray. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ठाकरेंच्या शिवसेनेची परिस्थिती वादळात भरकटलेल्या जहाजासारखी; गिरीश महाजनांची टीका

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

५० खोक्यांची घोषणा काश्मीरपर्यंत गेली; ठाण्यात लवकरच मोठी सभा घेणार, उद्धव ठाकरेंची घोषणा - Marathi News | Former CM Uddhav Thackeray announces that a big meeting will be held in Thane soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० खोक्यांची घोषणा काश्मीरपर्यंत गेली; ठाण्यात लवकरच मोठी सभा; उद्धव ठाकरेंची घोषणा

ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात हे शिबीर पार पडत आहे. या शिबिराचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

'उद्धव सेनेने आता काँग्रेसचा वारसा चालवावा'; दीपक केसरकर यांचा सल्ला - Marathi News | 'Uddhav Sena should now carry on Congress' legacy'; Advice from Deepak Kesarkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'उद्धव सेनेने आता काँग्रेसचा वारसा चालवावा'; दीपक केसरकर यांचा सल्ला

प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपल्यानंतर केसरकर पत्रकारांशी बोलत होते. ...

शिवशक्ती - भीमशक्ती युतीचा उद्धव ठाकरेंना काही फायदा होणार नाही - रामदास आठवले - Marathi News | Shivshakti-Bhimshakti alliance will not benefit Uddhav Thackeray Ramdas recalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशक्ती - भीमशक्ती युतीचा उद्धव ठाकरेंना काही फायदा होणार नाही - रामदास आठवले

शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच केला होता ...

शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ - Marathi News | Thackeray in Thane today to challenge Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंना आव्हान देण्यास ठाकरे आज ठाण्यात; पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झाडणार पायधूळ

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या प्रथमच ठाण्यात येणार आहेत. ...

माझी युती ठाकरेंशी, मविआशी नाही म्हणत प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला - Marathi News | Prakash Ambedkar taunts Sharad Pawar saying my alliance is with Thackeray, not with Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी युती ठाकरेंशी, मविआशी नाही म्हणत प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला

महाविकास आघाडीचा आमचा काही संबंध नाही. त्यामुळे निर्णयाचा संबंध नाही. मी कुणाच्या निर्णयाची प्रतिक्षा करत नाही असं आंबेडकर म्हणाले. ...